कर्जतमधे ७५ वर्षाचा व्रुद्धाची गोठ्यात झाली हत्या; खळबळ! कर्जत पोलिसांत गुन्हा नोंद; अप्पर पोलिस अधिक्षकांची भेट! कर्जत पोलिस घेतात आरोपींचा कसुन शोध!
कर्जत- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील कर्जत पोलिस ठाणे हद्दीतील सावेळे येथे काल मध्यरात्री म्हैसीचा गोठ्यात एका ७५ वर्षीय व्रुद्धाची निर्घृण हत्या झाल्याने कर्जत तालुक्यांत प्रंचड खळबळ माजली आहे. या घटनेची नोंद कर्जत पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन काही संशयीतांना चौकशीसाठी ताब्यांत घेतले आसल्याची माहीती पोलिस सुत्रांकडुन मिळाली आहे.या बाबत कर्जत…
