एवढी संपत्ती येतेच कुठुन?
आयकर अधिकार्यांनी धाड टाकल्यावर कित्येक हजार कोटीची संपत्ती सापडते. खरे तर हे समाज सेवक.देशभक्ती करण्याचे नाटक करणारे वाल्याकोळी आहेत. जन्मालाआल्या बरोबरच हे कुठल्यातरी कंपनिचे मालक चेअरमन म्हणुन शिक्का मारला जातो.धंदा व्यवसाय सगळेच करतात.मग यांचेच उद्योग धंद्यांना काही हजार कोटी रुपयांचा फायदा कसा येतो.ही संपत्ती कायदेशीर कशी होते? मोदीजींनी देश सुधारण्यासाठी बरेच कायदे केलेत.पण नोकरशहा त्याला…
