पश्चिम महाराष्ट्रात भाजपला खिंडार – धैर्यसिंग मोहिते पाटील पवारांच्या राष्ट्रवादीत
माडा – भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोहिते पाटील यांनी आपली भूमिका मांडली. आपण शरद पवार यांच्यासोबत येण्याचा निर्णय का घेतला? याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. धैर्यशील मोहिते…
