चेक बाऊन्स प्रकरणी खासदार गविताना पावणेदोन कोटींचा दंड व एक वर्षाची शिक्षा
ठाणे/ राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पाठोपाठ आणखी एका राजकीय पुढाऱ्यांना न्यायालयाने दणका दिला आहे पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा कारावास आणि पावणेदोन कोटी दंडाची शिक्षा देण्यात आली आहेखासदार राजेंद्र गावित यांनी पालघर मधील साई नगर येथील आपली जागा विकसित करण्यापोटी पालघर येथील विकासक चिराग कीर्ती बाफना याच्याकडू १ कोटीची आगाऊ रक्कम घेतली…
