हे ढोंगी सरकार – देवेन्द्र फडणवीसाची राज्यसरकावर टिका
मुंबई – महाविकास आघाडी आयोजित आजच्या बंद मुळे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा समाजासमोर उघड झालेला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार कारण लखिंपुरच्या घटने ने महाराष्ट्र मध्ये बंद केला जातो . महाराष्ट्राच्या अतिवृष्टी तसेच शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही .खरं म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे . हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये…
