मुंबईकरांना महापालिकेचा मोठा दिलासा;एक डोस घेतलेल्यांना सुधा सवलत- मुंबईत कोरोणाची तिसरी लाट नाही
मुंबई- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण आणि कोरोणाचा पूर्वीच्या तुलनेत कमी झालेला प्रभावी यामुळे मुंबई सारख्या शहरात भलेही काही प्रमाणात रुग्ण वाढ झालेली असली तरी कोरोनची तिसरी लाट आलेली नाही असा खुलासा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. .तसेच आता एक डोस घेतलेल्यांना सुधा सर्व आस्थापनांमध्ये मुभा असेल आणि याबाबतचा निर्णय लवकरच टास्क फोर्स बरोबर चर्चा…
