जयंत पाटील महायुतीच्या वाटेवर बावनकुळेंची घेतली भेट
मुंबई/शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ढसाढसा रडणारे की रडण्याचे नाटक करणारे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केल्याने पाटील आता महायुतीच्या वाटेवर आहेत की काय अशा चर्चा रंगल्या आहेतजयंत पाटील हे भाजपा किंवा अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू…
