राशन बाबत जातीयवाद वाढवणारा जी आर मागे घ्यावा . अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु .
उल्हासनगर / प्रतिनिधी : रेशनिंगसाठी अनुसूचित जाती व जमाती यांचे सर्वेक्षण करण्याचा केंद्र सरकारने जी आर काढला आहे, त्यामुळे दुकानदार राशन घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना जात सांगा मगच राशन देतो असे बोलु लागल्याने राशन कार्ड धारकात असंतोष निर्माण झाला आहे . दरम्यान या जी आर बाबत माहिती मिळताच मुंबई रेशनिंग कृती समितीने सदर जी आर मागे…
