काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचा मुंबईच्या म्हाडा मध्ये जमीन घोटाळा -सोमय्या यांच्याकडून 8 बेकायदा स्टुडिओची पाहणी
मुंबई/ मालाड पश्चिमेचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचा समुद्र किनाऱ्यावरील जमीन घोटाळा उघडकीस आला असून या ठिकाणी बांधलेल्या बेकायदेशीर 8 स्टुडिओच भाजपा नेते किरीट सोमय्या आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी पाहणी करून कारवाईची मागणी केली आहेसी आर झेड कायद्या नुसार समुद्रापासून 500 मीटरच्या अंतरावर कोणतेही बांधकाम करता येत नाही असे असताना सतेचा दुरुपयोग करून शेख…
