मुंबईकर शरीरसौष्ठवपटूंना खानविलकरांचे लाखमोलाचे प्रोत्साहन
दुबई येथे होणार्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत ३ मुंबईकर खेळाडूंचा पूर्ण खर्च उचलला मुंबई, दि. ९ (क्री.प्र.)- जे बोलतो, ते करून दाखवतो असा लौकिक असलेले बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर पुन्हा एकदा शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. येत्या १४ ते १८ जूनदरम्यान अजमन, दुबई येथे होत असलेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत असलेल्या…
