भाजपकडून 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू
लखनौ – भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरु केली आहे . मागील निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या . मात्र यावेळी ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे. त्यासाठीच येत्या १७ ऑगस्ट पासून भाजप देशभर मिशन ४०० प्लस मोहीम राबवणार आहे.२०१९ मध्ये भाजपला ३०३ तर मित्र पक्षांना ५४ जागा मिळाल्या होत्या ….
