सवंग लोकप्रियतेसाठी शिंदे सरकारची आणखी एक घोषणा पोलिसांना 15 लाखात घर
मुंबई/ सरकारवर 5 लाख कोटींचे कर्ज आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला सरकारकडे पैसा नाही मात्र तरीही मोठमोठ्या खर्चिक घोषणा करून सवंग लोकप्रियता मिळवण्याचा नव्या सरकारने प्रयत्न चालवला आहे . त्याचाच एक भाग म्हणू पोलिसांना अवघ्या 15 लाख रुपयांत 500 स्कवेर फुटाचे घर देण्याची घोषणा काल सरकारने केली आहे .मुंबईतील वरळी,नायगाव आणि नाम जोशी मार्ग येथील…
