पुण्यातील मोदींच्या सभेत मराठा आंदोलकांचा गोंधळ
पुणे – मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज राज्य आणि केंद्र सरकारवर किती नाराज आहे याची प्रचीती आज पंतप्रधान मोदींना आली. आज पुण्यातील मोदींच्या सभेत मराठा आर्क्षकानी गोंधळ घातला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतही व्हिआयपी रांगेत बसलेल्या एका कार्यकर्त्याने मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी केल्याचा प्रसंग घडला. पोलिसांनी तत्काळ या घोषणाबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतलं.पण यामुळे काहीवेळ सभास्थळी गोंधळाचं वातावरण…
