मालेगावात 4000 बांगलादेशींना बनावट जन्म दाखले सोमय्यांची चौकशीची मागणी
मालेगाव/भारतात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या बांगलादेशी राहतात आणि त्यांना निवासाचे सर्व दाखले इथल्याच भ्रष्ट सरकारी यंत्रणेने दिलेले आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत यासाठी यासाठी नेमण्यात आलेली आहे यासाठी सध्या चौकशी करीत आहे दरम्यान मुस्लिम बहुल असलेल्या मालेगावात तब्बल 397 बांगलादेशींना खोटी कागदपत्र देऊन त्यांचे जन्म दाखले बनवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे…
