कोकणात २ दिवसात पावसाचा येलो अलर्ट
मुंबई : राज्यासह देशात सध्या वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून मान्सून आता कर्नाटककडे कार्गक्रमण करताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात कुठे ऊन तर कुठे पावसाचा खेळ सुरु आहे. कोकणासह मराठवाड्यात बऱ्याचशा भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील 48 तासांत उष्णतेची लाट येण्याचा…
