सैफवार हल्ला करणारा शहजाद बांगला देशातील कुस्ती पट्टू – सैफवरील हल्ल्याची दिली कबुली
मुंबई – अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दास याला ठाण्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आलं. आरोपी बांगलादेशी नागरिक असून घुसखोरी करून देशात आल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं. आता पोलिसांच्या चौकशीत शहजादने काही खुलासे केले आहेत. त्याने पोलिसांना सांगितलं की तो बांगलादेशमध्ये कुस्तीपटू होता आणि कमी वजनीगटातत तो…
