समोसा अँड सन्स’ चित्रपटाच्या पोस्टरचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्या शालिनी शाह यांच्या ‘समोसा अँड सन्स’ या चित्रपटाच्या पोस्टरचे तसेच ट्रेलरचे राजभवन येथे अनावरण करण्यात आले. सदर चित्रपट समाजातील दांभिकतेवर आधारित हलके फुलके प्रहसन असल्याचे शालिनी शाह यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ व गायक यांचे अभिनंदन केले. संजय मिश्रा यांची या…
