एकावे ते नवल! निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्ये भन्नाट जाहिरात
निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजेऔरंगाबाद/ निवडणूक आयोगाने भलेही अजून महाराष्ट्रातील १८ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केलेली नसली तरी सर्व राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र या सर्व घडामोडीत एका पोस्तरणे केवळ औरंगाबादच्या नागरिकांचे च नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.या जाहिरातीचे शीर्षक आहे ”…
