गरदुल्ल्यांचा एन सी बी कोठडीतील मुक्काम वाढला
मुंबई/शाहरुख खानचा गर्दुल्ला पुत्र आर्यन खान, अर्बान मर्चंट,मुन मुन धनेचा यांच्यासह क्रुझ परतीतील ९ आरोपींना ७ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिलेले असल्याने आर्यन खान आणि त्याच्या साथीदारांचा एन सी बी कोठडीतील मुक्काम वाढला आहे शाहरुख साठी हा फार मोठा धक्का आहे .शनिवारी एन सी बी च्या पथकातील २२अधिकाऱ्यांनी एका क्रुझ मधील रेव्ह पार्टीवर…
