छटपूजा व पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी! केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मागणी
पाटणा/बिहार विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात काँग्रेस नेते राहुल गांधी भाजपवर सडकून टीका केली आहे. गांधी यांनी’ नागरिकांना शिक्षण, आरोग्य आणि इतर गोष्टी संविधानामुळे मिळाल्या आहेत. मात्र नरेंद्र मोदी आणि आरएसएस त्यावर हल्ला करत आहेत. ते मते चोरतात तेव्हा ते त्यावर हल्ला करतात. ते भारतातील संस्थांना कमकुवत करत आहेत’ असा आरोप केला होता. याला आता भाजपचे बिहार…
