महाराष्ट्रातील सत्तांतर- पालिका सहायक आयुक्ता वर गडांतर
एकाच महिन्यात कुणाची तीनदा तर कुणाची दोनदा बदलीमुंबई/ महाराष्ट्रात सत्तांतर होताच सर्वात प्रथम पालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले किरण दिघावकर यांची दोनदा तर मृदुला अंडे यांची तीनदा बदली.सरकार सत्तेवर येताच सर्वात प्रथम सेनेच्या मर्जीतले किरण दिघावकर याना मध्य मुंबईतून हटवून ई विभागात टाकण्यात आले तर पी उत्तरचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांची पी उतर…
