डॉ.महेंद्र कल्याणकर रायगड जिल्हाधिकारीपदी रुजू! ठाणे, चंद्रपुर, अकोला येथे केले वैशिष्ट्यपूर्ण काम! मावळत्या जिल्हाअधिकाऱ्यांनी केले स्वागत!
रायगड(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी सौ.निधी चौधरी यांची बदली झाल्याने रायगड जिल्हाधिकारी पदाची सुत्रे आज डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी स्वीकारली आहेत. रायगडचा पुर्व जिल्हाअधिकारी सौ. निधी चौधरी यांनी आज रायगड जिल्हाअधिकारी पदी रुजु झालेले नवीन जिल्हाअधिकारी डॅा. महेंद्र कल्याणकर यांचे स्वागत केले आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी डॅा. महेंद्र कल्याणकर यांनी कामगार आयुक्त म्हणून काम केले आहे. भाप्रसे…
