कुंपणानेच शेत खाल्ले; परीक्षा परिषदेचा आयुक्तच निघाला सूत्रधार
सुपे गजाआड: पेपर फुटित १४ टोळ्या सक्रियपुणे : म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणाची चौकशी करता करता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि त्यांच्या सहाय्यक अभिषेक सावरीकरला यांना अटक केली आहे. सुपेच्या घरातून ८९ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ५० हजार ते एक…
