पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर
पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर*पूर्ण घर उध्वस्त झालेल्यांना दीड लाख रुपये-*अंशत घरांचे नुकसान झालेल्या ५० ते २५ हजार–टपरी धारकांना १० हजार–*पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार–*दुकानदारांना ५० हजार मुंबई/ पूरग्रस्त भागातील जनतेला अखेर महाराष्ट्र सरकारने साडे अकरा हजार कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे .धनादेशाद्वारे जाहीर मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमाकेली जाणार आहे मात्र ही मदत…
