शिंदेंची शिवसेना धनुष्यबाण गमावणार ?
नवी दिल्ली/शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे पुन्हा उद्धव ठाकरेंना द्यायचे की नाही याचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे. ते चिन्ह परत दिले तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर हे चिन्ह गोठवले तरी चालेल. संविधानिकदृष्ट्या चिन्हाची जी चोरी झाली आहे ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे. काही जण निर्णय न झाल्यानं सत्तास्थानी असतात याचा अर्थ ते बरोबरच आहे आणि…
