दहावीचा निकाल ९४.१० टक्के
मुंबई/ एरव्ही जून महिन्यात वा मे च्या शेवची लागणारे दहावी,बारावीचे निकाल यावर्षी प्रथमच मे महिन्यात आणि ते ही पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात लागले. ५ मे रोजी १२ वी,तर त्यानंतर दोनच आठवड्यात आज (ता.१३) दहावीचा निकाल लागला.तो ९४.१० टक्के असून गेल्या वर्षापेक्षा पावणे दोन टक्याने कमी आहे.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा पावणेतीन टक्के जास्त आहे.तर,गतवर्षाप्रमाणे यावेळीही…
