डेल्हिवरी’कडून ‘स्पॉटॉन’चे अधिग्रहण
मुंबई दि. २7 (प्रतिनिधी) ; डेल्हिवरी या भारतातील लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सेवा कंपनीने बंगळुरू येथील ‘स्पॉटॉन लॉजिस्टिक्स’चे अधिग्रहण केले आहे. ‘डेल्हिवरी’तर्फे या याबाबत माहिती देण्यात आली. या व्यवहारामुळे ‘डेल्हिवरी’ची ‘बी-टू-बी’ व्यवसायाची विद्यमान क्षमता वाढली आहे. या अधिग्रहणाच्या घोषणेबाबत बोलताना ‘डेल्हिवरी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल बरुआ म्हणाले की, “प्रगतीच्या वाटेवर राहण्याच्या आणि व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रात…
