कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनसेचे आमरण उपोषण.
उल्हासनगर / प्रतिनिधी : अंबरनाथ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे .कोरोनाच्या संकटात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंबरनाथ नगर परिषदेने वाऱ्यावर सोडल्याने कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मसनेने हे उपोषणाचे हत्यार उपसले आहे.यापूर्वी अंबरनाथ नगरपरिषद प्रशासन व युनियनच्या पदाधिकाकाऱ्या सोबत…
