अग्निशमन दलात केवळ ४ मीटर अतिरिक्त उंचीच्या शिडीसाठी ४० कोटीची उधळपट्टी…..
गैरव्यवहाराच्या चौकशीची भाजपाची मागणी. अग्निशमन दलामध्ये सध्या वापरात असलेल्या 64 मीटर शिडीपेक्षा अवघ्या एक मजल्या एवढ्या वाढीव 68 मीटर शिडीसाठी अग्निशमन दलाने एका कंपनीवर तब्बल ४० कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून या खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे प्रवक्ता माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त…
