ब्राह्मण जोवर आपली मुलगी दान करीत नाही तोवर आरक्षण कायम राहायला हवे! आय ए एस अधिकाऱ्याच्या वादग्रस्त विधानामुळे तणाव
भोपाळ/मध्य प्रदेशातील एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यानं आरक्षणाच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. एखादा ब्राह्मण जोपर्यंत त्याची मुलगी दान देत नाही, तोपर्यंत आरक्षण कायम राहायला हवं, असं विधान आयएएस अधिकाऱ्यानं केलं आहे. त्यांच्या विधानानं वादंग माजला आहे. ब्राह्मण समाजाशी संबंधित संघटनांनी विधानाचा तीव्र निषेध केला असून आयएएस अधिकाऱ्याच्या माफीची मागणी केली आहे.वरिष्ठ आयएएस अधिकारी संतोष वर्मा…
