कोकणातील रिफायनरी विरुद्धच्या आंदोलनात बंदी घातलेल्या ग्रीनपीस संघटनेचा हात -फडणवीस
मुंबई -कोकणातील बारसू इथं होणाऱ्या प्रस्तावीत रिफायनरीविरोधातील आंदोलनावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत निवदेन केलं. यावेळी त्यांनी बंदी असलेल्या ग्रीनपीस संस्थेचा या आंदलोनात हात असल्याचा गंभीर आरोप केला.फडणवीस म्हणाले, काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तिचं माणसं आपल्याला आरेच्या आंदोलनात, बुलेट ट्रेनच्या आंदोलनात, तीच माणसं बारसूच्या आंदोलनात आणि यातील काही माणसं नर्मदेच्या…
