पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात विकास कामाचा धडाका
गाडगेबाबा चौक येथे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजनमुंबई (किसन जाधव) राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यात आपल्या खात्याची जबाबदारी योग्यरीत्या पार पदित असताना आपल्या मतदार संघातील विकास कमानही चालना दिली असून त्यांच्या वरळी मतदार संघात अनेक विकास कामे सुरू झालेली आहेत माझा प्रभाग सुंदर प्रभाग या संकल्पाने अंतर्गत सत्रस्टा येथील…
