निकाल ठरलेला मग निवडणुका कशासाठी?
जिसकी लाठी उसकी भैस! अशी एक म्हण आहे आणि ती खरीच आहे.कारण ज्याच्या हातात सत्ता आणि अधिकारी असतात त्याच्यासाठी काहीच कठीण नसते.त्यामुळे विधानसभे पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या त्यांचे निकाल अपेक्षितच होते.खरे तर निवडणुकीनंतर निकाल कसा असेल हे ठाऊक असतानाही विरोधी पक्षांच्या लोकांनी आणि मतदारांनीही निवडणूक प्रक्रियेत कसा आणि का भाग घेतला ते…
