झोपडीदादाचे षडयंत्र हाणून पाडा-
मुंबई(प्रतिनिधी) तत्कालीन सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांनीही अशीच कार्रवाई सरदार वल्लभ भाई पटेल रोडवरील अनधिकृत झोपडया तोड़त पालिकेचा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या निवृत्ती नंतर आता त्याच ठिकाणी झोपडया पुन्हा उभ्या राहिलेल्या आहेत. तेथील झोपडीदादा दलालाची नंबर टाकण्यासाठी पालिका खात्यात प्रयत्न चालू केला आहे. त्यासाठी राजकिय पाठबळ वापरण्यासाठी खेळी खेळली जात आहे. आताचे सहाय्यक आयुक्त…
