विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या समावेशावरून वाद
नवी दिल्ली/भारत पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तान कडून जो अपप्रचार सुरू आहे त्याची पोलपोळ करण्यासाठी भारताच्या सर्वपक्षीय खासदारांची एक शिष्टमंडळ ,जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार आहे .मात्र या शिष्टमंडळात शशी थरूर यांची परस्पर नियुक्ती केल्यामुळे काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू झाली आहे. परिणामी विदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वीच शिष्ट मंडळ वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या शिष्टमंडळात भाजपा…
