तुकाराम मुंढेंच्या धाडींची धास्ती; सेलिब्रिटींच्या हॉटेल्स आणि कॅफेवरही कारवाईची टांगती तलवार!
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कठोर आणि धडाकेबाज कारवाईमुळे सध्या संपूर्ण मुंबईतील हॉटेल आणि खाद्य व्यवसायांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या कडक भूमिकेमुळे बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालकीची किंवा त्यांच्याशी संबंधित असणारी हॉटेल्स आणि कॅफे देखील धास्तावल्याचे समोर येत आहे.नुकतेच अभिनेत्री प्रीती झिंटा हिने ‘टीम मुंढे’ लिहिलेली टी-शर्ट परिधान करत तुकाराम…
