नवी मुंबईत व्यवसाय बुडाल्याने दोन बहिणींनी केली आत्महत्या
नवी मुंबई/ कोरोंनाच्या काळातील लॉक डाऊन आणि कठोर निर्बंधामुळे अनेक छोटे मोठे उद्योग धंदे बंद पडले त्यामुळे रोजगार बुडाल्याने अनेक लोकांनी आत्महत्या केली नवी मुंबईतील एरोली मध्ये अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे .मुलांचे क्लास घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या लक्ष्मी पंत्री (३३) व स्नेहा प्नत्री (२६) या दोन बहिणी एरोलीच्या सेक्टर १० मधील सागर दर्शन या…
