लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून सी डी एस बिपिन रावत यांच्यासह १४ शहीद- अपघात की घातपात?
कुंनुर( तामिळनाडू)/ खराब वातावरणात हेलिकॉप्टर चां प्रवास किती धोकादायक असतो याची पुन्हा एकदा प्र्च्र््र्च्र्र्च्र्््र्च्र््र्च्र्र्च प्रचिती आली आली काही वर्षांपूर्वी आंद्र प्रदेशचे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या हेलिकॉफ्टरला डोंगराळ भागात अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला होता.काल तशीच भयंकर दुर्घटना तामिळनाडूतील निलगिरी पर्वत परिसरातील डोंगराळ भागातील जंगलात घडला लष्कराचे एक हेलिकॉप्टर कुंनुरच्या जंगलात कोसळून त्यात लष्कराचे चीफ डिफेन्स…
