मुकुल रोहतगी यांचा जबरदस्त युक्तीवाद! आर्यनला जामीन मिळणार
मुंबई/ आर्यन खान याच्या जमीन अर्जावर आज बचाव पक्षाचे वकील आणि जेष्ठ कायदे तज्ञ मुकुल रोहतगी यांनी जबरदस्त युक्तिवाद करताना एन सी बी ने आर्यनवर लावलेली कलमे कशी चुकीची आहेत हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने .आता आर्यन खाणला जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे .आज दुपारी न्या.नितीन सांबरे यांच्या समोर आर्यनचां जामीन अर्जावर सुनावणी सुरू…
