-
-
अभिनेता अरमान कोहलीच्या घरासह ६ ठिकाणी एन सी बी ची धाड;अमली पदार्थांचा साठा जप्त
मुंबई/ प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा अभिनेता पुत्र अरमान कोहली याच्या घरावर तसेच मुंबई,नवी मुंबई आणि वसई विरार मध्ये सह ठिकाणी एन सी बीच्या पथकाने धाड टाकून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केल्याचे समजतेसुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर एन सी बी अर्थात अमली पदार्थ विरोधी विभागाने काही ड्रग पेड्राल लोकांना अटक केली होती .त्यांच्याकडून…
-
भारताचा १डाव ७६धावांनी दारुण पराभव
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात काल इंग्लंडने भारताचा १ डाव ७६ धावांनी पराभव करून पाच कसोटी सामन्यांच्या यमालिकेत१/१अशी बरोबरी केली आहेइंग्लंडच्या भेदक गोलंदाजी समोर भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावत गडगडला त्यानंतर इंग्लंडने कप्तान जो ऋतच्या शतकाच्या जोरावर ४२९ धाव केल्या व भारतावर ३५६ धावांची आघाडी घेतली भारताने दुसऱ्या डावात पराभव टाळण्याचा प्रयत्न…
-
तर ऍक्शनला रियाक्षण होणारच शिवसेनेचा राणेंना इशारा
रत्नागिरी/ राणे हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे जबाबदारीने वागायला हवे अन्यभा ऍक्शन ला रिअक्शन होणारच आणि त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल असे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे हा एक प्रकारे राणेंना अप्रत्यक्ष इशाराच म्हणावा लागेलराणेंची जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीतून पुढे सिध्दु दुर्ग जिल्ह्यात गेल्यावर तिथे त्यांना चांगला प्रतिसाद…
-
कल्याणच्या लसीकरण केंद्रावर दोन तरुणींमध्ये हाणामारी
कल्याण/ रेल्वे प्रवासासाठी दोन डोस ची सक्ती तसेच कोरोनची वाढती भीती यामुळे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे आणि याच वाढत्या गर्दीमुळे काही लसीकरण केंद्रावर हाणामारीचे प्रकार घडत आहेत काल कल्याणच्या हॉली क्रॉस रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाली सुरवातीला बाचाबाची होऊन नंतर शिवीगाळ झाली आणि त्या नंतर…
-
पुणे हादरले गतिमंद विवाहितेवर सामूहिक बलात्कार
पुणे/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून काल पुण्यात एका गतिमंद विवाहितेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहेपुण्याच्या भरती विद्यापीठ भागात राहणारी एक तरुणी स्वारगेट येथून जात असताना एका गुंडाने तिला फसवून दत्त वाडी येथील जनता वसाहतीत आणले त्यानंतर त्याने आपल्या इतर तीन मित्रांना बोलावून चारही…
-
बॉलिवूड मधील मोगली भाईजान
सध्या इतिहासाची परिभाषा आपापल्या सोयीनुसार निश्चित करण्याची चढाओढ लागली आहे.इतिहास बदलता येत नाही पण त्याचे विद्रुपीकरण करता येते.हे आजवर समाजाने पाहिलेले आहे.आणि यात अनेक विचारवंत आणि इतिहासाचे अभ्यासक अग्रेसर आहेत.पण धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी अल्पसंख्यांकांना चुचकारणे ही सुधा काळाची गरज बनली आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक समाजाची बाजू घेऊन जो भारता विरुद्ध बोलेल तो खरा विचारवंत! अशी या…
-
कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुवर्णा पत्की रुजु.
पोलिस निरींक्षक सुजाता तानवडे नंतर पुन्हा महीला अधिकारीची वर्णी! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाणेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक अरुण भोर यांची बदली झाल्याने कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुजाता पत्की या रुजु झाल्या आहेत. दरम्यान कर्जत पोलिस ठाणेत पोलिस निरीक्षक सौ. सुजाता तानवडे यांच्यानंतर पुन्हा एकदा महीला अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.रायगड जिल्हयाचे…
-
एकनाथ खडसे यांची ३कोटी ७३ लाखांची मालमत्ता जप्त
मुंबई/ पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी काल ई डी ने माझी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची ३ कोटी ७३ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे१०१६ मध्ये पुण्याच्या भोसरी येते ३.१ एकर एवढी ३१कोटींची जमीन अवघ्या साडेतीन कोटी मध्ये खरेदी करण्यात आली होती आणि ही जमीन एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश कुलकर्णी यांनी…
-
डेल्हिवरी’कडून ‘स्पॉटॉन’चे अधिग्रहण
मुंबई दि. २7 (प्रतिनिधी) ; डेल्हिवरी या भारतातील लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सेवा कंपनीने बंगळुरू येथील ‘स्पॉटॉन लॉजिस्टिक्स’चे अधिग्रहण केले आहे. ‘डेल्हिवरी’तर्फे या याबाबत माहिती देण्यात आली. या व्यवहारामुळे ‘डेल्हिवरी’ची ‘बी-टू-बी’ व्यवसायाची विद्यमान क्षमता वाढली आहे. या अधिग्रहणाच्या घोषणेबाबत बोलताना ‘डेल्हिवरी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल बरुआ म्हणाले की, “प्रगतीच्या वाटेवर राहण्याच्या आणि व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रात…
