बापरे . . तिसऱ्या कोरोनाच्या लाटेसाठी 100 कोटींचा बाजार ?
मुंबई : मुंबईत कोवीडची तिसरी लाट येण्याची लांबची शक्यता नसताना मुंबई महापालिका कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीवर 100 कोटी रूपये खर्च करण्याची तयारी करत आहे. जम्बो कोविड केंद्रावर हा खर्च केला जाणार असून कोविड सेंटरमध्ये आयसीयू, ऑक्सिजन बेड्स, पेडियाट्रीक आयसीयू डायलिसीस आयसीयू सेवांसाठी खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. विरोधकांनी मात्र यावरून सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे….
