राज ठाकरे यांनी आता तरी मास्क लावावा- महापौर
मुंबई/ माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉक डाऊन पासून आता पर्यंत कधीच मास्क वापरला नव्हता मात्र त्यामुळेच कदाचित त्यांना कोरोणाणें गाठले असावे सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत यावर बोलताना मुंबई चां महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की करोनाच्या .संकट काळात मास्क हे सुरक्षा कवच आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी आता तरी मास्क लावावा…
