उल्हासनगर कॅंप ५ येथिल डंपिंग ग्राउंड हटवन्यासाठी शिवसेनेने केले आंदोलन . अडवल्यात कचऱ्याच्या गाड्या .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ५ येथे असलेले अनधिकृत डंपिंग ग्राउंड हटवन्यासाठी गेल्या चार वर्षा पासुन स्थानिक नागरिका सह राजकिय पक्ष हे आंदोलन करत आहेत . मात्र ते डंपिंग ग्राऊंड हटवन्यात महापालिकेला अद्याप ही यश आले नाही . तेव्हा हे डंपिंग ग्राऊंड कायम स्वरुपी हटवन्यात यावे या मागणी साठी शिवसेने आज आंदोलन करुन त्या…
