पालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे संकेतसोमवारी निवडणूक आयोग प्रभाग रचना जाहीर करणार
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आता लवकरच बिगुल वाजणार असून निवडणूक आयोग सोमवारी प्रभाग रचना जाहीर करणार आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीचे वेळापत्रकही जाहीर होईल.कारण निवडणुकीबाबत आयोगाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.पूर्ण राज्यातील राजकीय पक्षांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना आता निवडणुकांचे वेध लागले असून दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके फूटणार आहेत. त्यासाठी, राज्य निवडणूक आयोग आणि…
