महापालिकांची नवी आरक्षण सोडत 29 जुलैला
मुंबई / ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यामुळे जुनी सोडत रद्द करण्यात आली असून नवी सोडत 29 जुलैला काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत सोडतीचा कार्यक्रमही आता जाहीर झाला असून ५ ते ८ ऑगस्टपर्यंत अंतिम आरक्षण सोडत निघणार आहे. यामध्ये अनुसुचित जाती आणि जमातीचं आरक्षण सोडत कायम राहणार आहे. कारण…
