उत्तर मुंबईत शिवसेना व्यापारी विभाग कार्यालय
मुंबई –विरेनभाई लिंबाचिया यांच्या नेतृत्वाखालील उत्तर मुंबईत शिवसेना व्यापारी विभाग कार्यालय १, २ आणि ३ चे उद्घाटन शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी यांच्या शुभहस्ते आणि संजय भोसले, विनायक सामंत, परेश सोनी, दामोदर म्हात्रे, पांडुरंग देसाई, सुनील…
