विभागवार प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपाची २० जणांची टीम तैनात- पंकजा, शेलार , दरेकर , महाजन आदी नेत्यांचा समावेश
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांच्या प्रचाराचा फटका बसलेल्या भाजपने आता विधानसभेच्या तोंडावर सावध पावले उचलत विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे. भाजपकडून आता रोज सकाळ-संध्याकाळ विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. त्यासाठी दहा जणांची फायरबँड टीम तैनात करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ही घोषणा केली आहे. भाजपकडून रोज सकाळी ९ वाजता प्रतिक्रिया…
