रतन टाटांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार – एका सुंसंस्कृत उद्योग युगाला देशवासियांचा टाटा
मुंबई – टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांच्यावर गुरुवारी, ऑक्टोबर रोजी मुंबईतील वरळी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, पार्थिव अंत्यदर्शनासाठी नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे ठेवण्यात आले होते. येथून त्यांची अंत्ययात्रा वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचली.त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. वयाच्या…
