खारघरमध्ये एसएफए – एटीपी अकॅडमीकडून पालकांची फसवणूक; चौकशीची मागणी
मुंबई -खारघर परिसरात एसएफए – एटीपी अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पायलट प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना व पालकांना मानसिक त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अकॅडमीचे संचालक पंकज अनिल कृष्णन यांनी अंदाजे १० ते १५ पालकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.ही माहिती दलित पँथरचे पक्षप्रमुख डॉ. स्वप्नील…
