दहशतवाद्यांच्या भारत विरोधी रॅलीत पाकिस्तानचे मंत्री
लाहोर/पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला होऊन एक महिना उलटला, महिन्यानंतर, हल्ल्याचा मास्टरमाइंड सौफुल्लाह कसुरी हा पाकिस्तानमधील एका रॅलीत सामोर आला आहे. सैफुल्लाह हा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आहे. दरम्यान, लष्करचा पुढचा उत्तराधिकारी मानला जाणारा हाफिज सईदचा मुलगा देखील सैफुल्लाहसोबत दिसला. यात अनेक पाकिस्तानी नेते देखील दिसाले. ह उघाडापायों दहशतवाद्यांसह स्टेज शेअर करत आहोत.अणुचाचणीच्या यशाचा गौरव दरवर्षी पाकिस्तानमध्ये ‘यूम-ए-तकबीर’ म्हणून…
